पुणे: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पुणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले आहे. या प्रकरणातील जखमीला पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करून मदतीचे नाटक करणाऱ्या या आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याला पुढील कारवाईसाठी आश्वी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही
घटना ९ ऑगस्ट
२०२५ रोजी घडली
होती, जेव्हा संगमनेर
तालुक्यातील आश्वी येथे एका
तरुणाचा खून झाला
होता
संगमनेर
पोलिसांकडून आरोपी ससून हॉस्पिटल
परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती
बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या ससून
हॉस्पिटल चौकीचे प्रभारी अधिकारी
रंगराव पवार यांना
मिळाली
बंडगार्डन
पोलिसांनी त्याला आश्वी येथील
गुन्ह्याबाबत विचारले असता, त्याने
गुन्हा केल्याची कबुली दिली
अप्पर
पोलीस आयुक्त राजेश
बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद
मोहिते आणि इतर
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई
करण्यात आली
Crime, Murder, Pune Police, Arrest
#PunePolice #CrimeNews #MurderCase #Sangamner #Arrest #SassoonHospital

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: