रतन बी.राऊत
छत्रपती संभाजीनगर: कमला नेहरू कॉलेज ऑफ फार्मसी विद्यार्थी 2005 बॅचचा गेट-टुगेदर कार्यक्रम 28 मे रोजी हॉटेल लाडली येथे पार पडला. यावेळी सर्व माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांची 18 वर्षानंतर भेट झाली.
सर्वप्रथम कॉलेजमध्ये जाऊन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी कमला नेहरू कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रिन्सिपल गालिब सर.सुरडकर मॅडम, शेख मॅडम, पांडे सर, साने सर, जमीर सर, आदिल सर इत्यादी शिक्षक उपस्थित होते.
या वेळी सर्व उपस्थिती शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद शेळके, कविता अग्रवाल, योगिता सुरसे, रेणुका पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
छत्रपती संभाजीनगरात कमला नेहरू कॉलेज ऑफ फार्मसी विद्यार्थी 18 वर्षानंतर आले एकत्र...
Reviewed by ANN news network
on
५/२९/२०२३ १०:४३:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: