कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या
थकीत वेतन आणि भत्ते: जुलै २०१९ पासून सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणारी वार्षिक वेतनवाढ आणि महागाई भत्ता देण्यात आलेला नाही.
सातवा वेतन आयोग लागू नाही: संस्थेने सातवा वेतन आयोग लागू केलेला नाही.
शासकीय नियमांचे उल्लंघन: शाळेचे हस्तांतरण होऊन तीन वर्षांहून अधिक काळ लोटला, तरीही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता झालेली नाही.
कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, जोपर्यंत सात वर्षांची थकीत रक्कम फरकासह बँक खात्यात जमा होत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील. उपोषणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
JNPT School, Ura, Teacher Protest, Hunger Strike, Rustamji Kerawala Foundation, Financial Exploitation, Wage Arrears.
#JNPT #Uran #TeacherProtest #HungerStrike #SchoolStaff #WageArrears #MaharashtraNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: