देहूरोड : देहूरोड येथील रहीवासी वल्यम्मा कृष्णास्वामी पिल्ले यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या मागे चार मुली,जावई,२ सुना, एक मुलगा, नातवंड,पंतवंड असा परिवार आहे.फ्रिलान्स प्रेस फोटोग्राफर मनोज पिल्ले यांच्या त्या आई होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: