पुणे: इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुप तर्फे गुरुवार ,दि.२३ मे रोजी बुद्ध जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
बुद्ध पौर्णिमा ही तथागत गौतम बुद्ध यांची जयंती आहे.सर्वधर्मसमभाव जपण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सर्व जण एकत्रितपणे साजरा करणार आहेत.इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम इसाक बागवान यांनी ही माहिती दिली. भैरवनाथ मंदिर समोर (लोणकर स्मशानभूमी द्वार) कोंढवा येथे 'एक गाव, एक उत्सव' या धारणेने दुपारी १ वाजता हा कार्यक्रम कऱण्यात येणार आहे.
कोंढवा येथे गुरुवारी बुद्धजयंती उत्सव
Reviewed by ANN news network
on
५/२२/२०२४ ०४:४७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: