चार आय.ए.एस. अधिका-यांच्या बदल्या

 


महाराष्ट्र शासनाने आज ०३ एप्रिल रोजी ४ आय.ए.एस. अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत.बदल्या झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे-

1. श्रीमती अंशु सिन्हा, (IAS:MH:1999) यांची व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2. श्री ई. रावेंद्रन (IAS:MH:2008) यांची मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, नवी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

3. श्री ए.बी. धुळाज (IAS:MH:2009) यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

4. श्री दीपक तावरे (IAS:MH:2013) यांची यशदा, पुणे येथे उपमहासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

चार आय.ए.एस. अधिका-यांच्या बदल्या चार आय.ए.एस. अधिका-यांच्या बदल्या Reviewed by ANN news network on ४/०३/२०२४ ०९:४२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Advt.

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".