स्विफ्ट डिझायर कारसह मोबाईल हस्तगत
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची यशस्वी कामगिरी
सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : पुणे
शहर पोलिसांच्या दरोडा
व वाहनचोरी विरोधी
पथक १ ने
चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील
एका आरोपीला अटक
केली आहे
शनिवार
पेठेतील मुळा-मुठा
नदीपात्राजवळ असलेल्या शनि मंदिराच्या
समोरच्या गल्लीतून सुनील रावण
शिंदे (वय २९,
रा. श्रीरामपूर, अहिल्यानगर)
याला ताब्यात घेण्यात
आले
पुढील
कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला सहकारनगर
पोलीस ठाण्याच्या ताब्यात
देण्यात आले आहे
· Pune Police
· Chain Snatching
· Crime
· Arrest
· Vehicle Seizure
#PunePolice #ChainSnatching #Crime #Pune #Arrest #Theft

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: