पुणे, ०३ जुलै २०२५: पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ने कोंढवा परिसरात मोठी कारवाई करत, १३ लाख ६० हजार रुपये किमतीचे ६७ ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी सुनिल बिश्नाराम चौधरी (वय २०, रा. कोंढवा, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
दिनांक ०२ जुलै २०२५ रोजी, मा. वरिष्ठांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवत असताना
या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ५१७/२०२५ अन्वये एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम ८ (क), २१ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा.निरीक्षक नितीनकुमार नाईक, अंमलदार चेतन गायकवाड, संदिप जाधव, आझाद पाटील, साहिल शेख, अझिम शेख, प्रफुल्ल मोरे, शेखर खराडे यांनी पार पाडली.
Crime, Narcotics, Drug Bust, Pune Police, Kondhwa
#PunePolice #DrugBust #Mephedrone #MD #Kondhwa #CrimeNews #Narcotics

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: