पिंपरी-चिंचवड, दि. ३ (प्रतिनिधी) - चिखली परिसरात एका वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणी चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दि. ०२/०६/२०२५ रोजी रात्री २:०० वा. सुमारास एकता सोसायटी, म्हेत्रे वस्ती, चिखली येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल गुरप्पा पाटील (वय ३१ वर्षे, नोकरी) हे त्यांचा मित्र गोपाळ सुरडकर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाले होते.
नंतर, दि. ०२/०६/२०२५ रोजी रात्री २:०० वाजता सागर दुधाळ याने फिर्यादीला एकता हौसिंग सोसायटी, म्हेत्रे वस्ती, चिखली येथे बोलावले.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक पंचमुख तपास करत आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
#CrimeNews #Chikhli #PuneCrime #ViolentCrime #Assault
Reviewed by ANN news network
on
६/०३/२०२५ ०५:२४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: