पिंपरी-चिंचवड - पिंपरी येथे एका व्यक्तीला ऑनलाईन फसवणूक करून नऊ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (वय ४९ वर्षे, नोकरी) यांना ९१३८०५२४१२ या मोबाईल नंबरवरून एका अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, महिला पोलीस उपनिरीक्षक धुमाळ तपास करत आहेत.
--------------------------------------------------------------------------------------------------------
#CyberCrime #OnlineFraud #PuneCrime #FinancialFraud #PimpriChinchwad
Reviewed by ANN news network
on
६/०४/२०२५ ०६:५६:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: