पिंपरी-चिंचवड - थेरगाव येथे झालेल्या भांडणात एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर संजय टोंगळे (वय २४ वर्षे) आणि आरोपी रोहन गायकवाड (वय १९ वर्षे) यांच्यात दि. ०१/०६/२०२५ रोजी रात्री १०.३० वा.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक नाईकनिंबाळकर तपास करत आहेत.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
#CrimeNews #Pune #Assault #WeaponAttack #Theft

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: