पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी(आझम कॅम्पस,पुणे कॅम्प)मध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी ९ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
संस्थेच्या उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर च्या अध्यक्ष आबेदा पी.इनामदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.संस्थेचे सचिव इरफान शेख, डॉ.एन.वाय.काझी,शाहिद शेख,सिकंदर पटेल,अब्दुल वहाब शेख,अमानुल्ला इनामदार,डॉ.गुलझार शेख, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी,हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्टचे पदाधिकारी,विश्वस्त,प्राचार्य,शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.
आबेदा पी.इनामदार यांनी महाराष्ट्र दिन,कामगार दिनामागची पार्श्वभूमी सांगून सर्वांच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन केले.
.................................
#MaharashtraDay2025
#AzamCampus
#AbedaInamdar
#PuneEvents
#FlagHoisting
#MCEsociety
#LabourDayIndia
#MaharashtraPride
#EducationalInstitutions
#PuneNews
#MarathiEvents

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: