क्षितिज चित्रप्रदर्शनाचे उदघाटन


पुणे: युवा चित्रकार सुरेंद्र कुडपणे-पाटील यांच्या 'क्षितिज' या चित्र प्रदर्शनाचे उदघाटन पु.ना.गाडगीळ अँड सन्स आर्ट गॅलरी,औंध  येथे  दिनांक २ एप्रिल सायंकाळी सहा वाजता झाले. 

उद्घाटन प्रसंगी चित्रकार सुहास एकबोटे ,चित्रकार शरद तरडे, आणि रसिक परिवार उपस्थित होता. उत्साहात , कला रसिकांच्या गर्दीमध्ये मध्ये प्रदर्शनाची सुरुवात झाली .अमूर्त चित्रशैलीतील कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.

प्रदर्शन रविवार दिनांक ७ एप्रिल पर्यंत सकाळी ११ ते ८.३० या वेळेमध्ये सर्वांना पाहता येईल.प्रवेश विनामूल्य  आहे.

क्षितिज चित्रप्रदर्शनाचे उदघाटन  क्षितिज चित्रप्रदर्शनाचे उदघाटन Reviewed by ANN news network on ४/०४/२०२४ ०१:१९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".