पुणे - स्कॉटलंड मधील ग्लासगो येथे जागतिक वृध्दत्व परिषदेदरम्यान राष्ट्रकुल देशांच्या राष्ट्रकुल फाउंडेशन अंतर्गत कॉमन एजच्या वतीने “ वृद्धत्वात उदयोन्मुख नेतृत्व" म्हणून वैयक्तिक स्तरावरील सर्वोच्य पुरस्कार जनसेवा फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा यांना संस्थेचे अध्यक्ष श्री.अँड्रयू लारपेन्ट व उपाध्यक्ष श्री. मन्सूर दलाल यांचे हस्ते दि. ७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदान करण्यात आला. या प्रसंगी जगभरातून प्रतिनिधी उपस्थित होते.
जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा यांना वृद्धत्वात उदयोन्मुख नेतृत्व पुरस्कार
Reviewed by ANN news network
on
९/१६/२०२३ ११:४४:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/१६/२०२३ ११:४४:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: