जॉन्सन्स® बेबी आईचे वचन पूर्ण करण्याप्रती वचनबद्ध, नवीन पॅकेजिंगसह शंभर टक्के इंग्रिडियंट पारदर्शकता

 


~कंपनीचे नवे ऑगमेंटेड रियालिटी (ARइनोव्हेशन संपूर्ण जगात सर्वात आधी भारतात लॉन्च करण्यात आले असूनत्यानंतर ते संपूर्ण जगभरातील मातांपर्यंत पोहोचवले जाईल.

अतिशय अनोख्या आणि अशाप्रकारच्या पहिल्या AR टूलच्या साहाय्याने माता पाहू शकणार १००इंग्रिडियंट पारदर्शकता

~ 'ओन्ली बेबी सेफअर्थात बाळांसाठी सुरक्षित अशाच इंग्रिडियंटपासून बनवण्यात आलेली उत्पादने या साध्या-सोप्या संदेशासह संपूर्ण उत्पादन श्रेणी नव्या पॅकेजिंगसह सादर करण्यात आली आहे.

जॉन्सन्स बेबीच्या नवीन AR इनोव्हेशनचा अनुभव घ्या: https://mywebar.com/b/johnsonsbabyAR/
जॉन्सन्स बेबीच्या नवीन AR वैशिष्ट्याचा अनुभव तुम्ही स्वतः घेऊ शकता. त्यासाठी 
•	क्यूआर कोड स्कॅन करा. 
•	"टॅप टू एक्सप्लोर" वर क्लिक करा. 
•	कॅमेरा परमिशन्समध्ये "अलॉव" वर क्लिक करा. 
•	कोणत्याही जॉन्सन्स पॅकवर टीयरड्रॉप मॅच करा.

मुंबई :  लहान बाळांच्या त्वचेची देखभाल करणाऱ्या उत्पादनांच्या क्षेत्रातील प्रवर्तकजॉन्सन्स® बेबीने आपले 'प्रॉमिसपहले पल से' (अर्थात 'वचनपहिल्या क्षणापासून') अधोरेखित करण्यासाठी आपल्या बेबी स्किनकेयर उत्पादनांच्या श्रेणीमध्ये १००इंग्रिडियंट पारदर्शकता दर्शवली आहेया नव्या लॉन्चमुळे उत्पादनांच्या आत काय आहेत्यांचे उपयोग आणि उपयुक्तता तसेच बाळांसाठी सुरक्षित इंग्रिडियंट  त्यांची समर्पकता समजून घेणे मातांसाठी सोपे होईलनव्या पालकांना माहितीपूर्ण निर्णय घेता येतील  आपल्या बाळांसाठी योग्य उत्पादने निवडता येतील.

 

उत्पादनांमधील १००बेबी सेफ इंग्रिडियन्टसची माहिती मातांना करून घेता यावी यासाठी जॉन्सन्स बेबीने संपूर्ण जगभरात पहिल्यांदाच ऑगमेंटेड रियालिटी इनोव्हेशन सादर केले आहेकोणत्याही शहरातील प्रमुख रिटेल आउटलेटमध्ये जाऊन AR वापरून रीयल टाइम इंटरॅक्टिव्ह अनुभव घेता येईल आणि जॉन्सन्स® बेबी उत्पादनांच्या आत काय आहेकोणती इंग्रिडियंट वापरली गेली आहेत  त्यांची नेमकी भूमिका काय ते पाहता  समजून घेता येईलया लॉन्चमुळे भारत ही संपूर्ण जगभरातील पहिली बाजारपेठ ठरली आहे जिथे जॉन्सन्स® बेबीच्या सर्व प्रमुख उत्पादनांच्या बाबतीत AR इनोव्हेशनचा अनुभव घेता येईल.  त्यानंतर संपूर्ण जगभरात याचा प्रसार केला जाईल.

 

गेल्या महिन्यात जॉन्सन्स® बेबीने 'प्रॉमिसपहले पल सेहे आपले नवे मार्केटिंग कॅम्पेन सुरु केले.  'फक्त आणि फक्त बाळासाठी सुरक्षित इंग्रिडियंटपासून बनवण्यात आलेल्या उत्पादनांच्या मदतीनेबाळाच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासून बाळाच्या नाजूक त्वचेचे संरक्षण करण्यात मदत करण्याची ब्रँडची बांधिलकी या कॅम्पेनमध्ये अधोरेखित करण्यात आली आहेगेल्या अनेक पिढ्यांपासून पालकांसोबत घनिष्ठ नाते जोडून असलेला ब्रँड या नात्यानेजॉन्सन्स® बेबीने बाळाच्या त्वचेचे पहिल्या दिवसापासून रक्षण करण्यात मदत करण्याची वचनबद्धता स्वीकारली आहेजॉन्सन्स® बेबीच्या AR इनोव्हेशनसह या ब्रँडने आई  बाबांना बाळाच्या त्वचेच्या रक्षणासाठी माहितीपूर्ण निर्णय घेण्यात सक्षम बनवून त्यांच्या पालकत्वाच्या प्रवासात मोलाची साथ दिली आहे.

 

बाळांसाठी सर्वात सुरक्षित उत्पादने निर्माण करण्याच्या मिशनला अनुसरूनजॉन्सन्स® बेबीने अनेक दशकांचे ज्ञान  विज्ञान यांच्या साहाय्याने बाळाच्या नाजूक त्वचेचे रक्षण करण्यात मदत करण्यासाठी 'ओन्ली बेबी सेफ' (बाळांच्या त्वचेसाठी सुरक्षित अशीच इंग्रिडियंट्सनिवडण्यासाठी एक मजबूत पाया निर्माण केला आहे.  फक्त सर्वात सुरक्षित इंग्रिडीयंट्स निवडून सर्वात प्रगत फॉर्म्युला निर्माण करून बाळाची अधिकाधिक चांगली देखभाल करता यावी यासाठी हा ब्रँड सातत्याने प्रयत्नशील असतोव्यक्तिगत देखभाल उद्योगक्षेत्रात वापरले जाणारे फक्त इंग्रिडीयंट्स जॉन्सन्स® बेबीचीबाळाच्या देखभालीसाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांमधील सुरक्षितता  शुद्धता यांची जागतिक मानके पूर्ण करू शकतातत्यांची उत्पादने काटेकोर वैज्ञानिक संशोधनाच्या साहाय्याने तयार करण्यात येतातत्यांचे फॉर्म्युले डॉक्टरांनी (पेडियाट्रिशियन्स आणि डर्मेटोलॉजिस्ट्सतपासलेले असताततसेच त्यामध्ये पॅराबेन्ससल्फेट्सडाय इत्यादी हानिकारक रसायने नसतात.

 

उत्पादनांमधील इंग्रिडीयंट्सची सर्व माहिती संपूर्ण पारदर्शकतेने दिली जावी यासाठी ब्रँड करत असलेल्या प्रयत्नांबाबत केनव्यूचे बिझनेस युनिट हेड आणि व्हीपी मार्केटिंग श्रीमनोज गाडगीळ यांनी सांगितले"आमचा हा नवा उपक्रम ग्राहकांचे विचारभावना सखोलपणे जाणून घेतल्यावर हाती आलेल्या निष्कर्षांच्या आधारे तयार करण्यात आला आहे.  आमच्या असे निदर्शनास आले आहे कीप्रत्येक आईला आपल्या बाळासाठी जे-जे सर्वात चांगले करता येईल ते करायचे असते आणि फक्त सर्वात सुरक्षित उत्पादने वापरायची असतातपण खूपच कमी मातांना उत्पादनांमधील इंग्रिडीयंट्सची आणि ती बाळासाठी सुरक्षित आहेत की नाही याची माहिती असते.

जॉन्सन्स® बेबी आईचे वचन पूर्ण करण्याप्रती वचनबद्ध, नवीन पॅकेजिंगसह शंभर टक्के इंग्रिडियंट पारदर्शकता जॉन्सन्स® बेबी आईचे वचन पूर्ण करण्याप्रती वचनबद्ध, नवीन पॅकेजिंगसह शंभर टक्के इंग्रिडियंट पारदर्शकता Reviewed by ANN news network on ९/१६/२०२३ ११:३४:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".