२० आयएएस अधिका-यांच्या बदल्या


मुंबई : राज्यशासनाने २० आयएएस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे :- 

1. श्रीमती सुजाता सौनिक, IAS (1987) ACS (AR&OM), GAD, मंत्रालय, मुंबई यांना ACS (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

2. श्री S.V.R.Srinivas, IAS (1991) MC, MMRDA, मुंबई यांना OSD, धारावी पुनर्विकास प्रकल्प, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

3. श्री लोकेश चंद्र, IAS (1993) GM, BEST, मुंबई यांची CMD, MAHADISCOM, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

4. श्रीमती राधिका रस्तोगी, IAS (1995) यांना PS आणि विकास Commr., नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

5. श्रीमती I.A.कुंदन, IAS (1996) PS, महिला आणि बालकल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना PS, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

6. श्री संजीव जयस्वाल, IAS (1996) PS, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई यांची VP आणि CEO, म्हाडा, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

7. श्री आशीष शर्मा, IAS (1997) AMC, BMC, मुंबई यांना PS(2), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

8. श्री विजय सिंघल, IAS (1997) CMD, MAHADISCOM, मुंबई यांची GM, BEST, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

9. श्रीमती अंशु सिन्हा, IAS (1999) CEO, M.S.खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांची सचिव, OBC बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

10. श्री अनुप कृ. यादव, IAS (2002) सचिव, अल्पसंख्याक विभाग. विभाग यांची सचिव, महिला आणि बालकल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

11. श्री तुकाराम मुंढे, IAS (2005) यांची मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

12. डॉ. अमित सैनी, IAS (2007) CEO, MMB, मुंबई यांची मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

13. श्री चंद्रकांत पुलकुंडवार, आयएएस (2008) एमसी, नाशिक एमसी, नाशिक यांची साखर आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

14. डॉ. माणिक गुरसाल, IAS (2009), अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) यांची CEO, Mah.Maritime Board, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

15. श्रीमती कादंबरी बलकवडे, IAS (2010) MC, Kolhapur MC, Kolhapur यांची DG, MEDA, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

16. श्री प्रदिपकुमार डांगे, IAS (2011) Jt.Secy.-c-Mission Director, SBM (ग्रामीण), पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग. मंत्रालय, मुंबई यांना संचालक, रेशीम, नागपूर या पदावर नियुक्त केले आहे.

17. श्री शंतनू गोयल, IAS (2012) आयुक्त, MGNREGS, नागपूर यांची सिडको, नवी मुंबई सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

18. श्री पृथ्वीराज बी.पी., IAS (2014) जिल्हाधिकारी, लातूर यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

19. डॉ. हेमंत वसेकर, IAS (2015) CEO, NRLM, मुंबई यांची आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

20. डॉ. सुधाकर शिंदे, IRS (1997) यांची AMC, BMC, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२० आयएएस अधिका-यांच्या बदल्या २० आयएएस अधिका-यांच्या बदल्या Reviewed by ANN news network on ६/०२/२०२३ ०६:०४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Advt.

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".