पुणे : जुन्या पिढीतील नामवंत गायक, आकाशवाणी, दूरदर्शन कलावंत दिगंबर विष्णुपंत दामले यांचे दिनांक ३ जून रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते.
त्यांनी पुणे महानगरपालिका येथे आरोग्य प्रमुख तसेच मंडई अधिकारी म्हणून सेवा केली. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना , नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.हनुमाननगर (सेनापती बापट रस्ता ) येथील शारदा भजनी मंडळ चे संस्थापक होते,३० वर्षे त्यांनी या माध्यमातून सेवाकार्य केले.
दिगंबर विष्णुपंत दामले यांचे निधन
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२३ ०९:३७:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२३ ०९:३७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: