मुंबई : राज्यातील काही वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्या आज सायंकाळी करण्यात आल्या आहेत. गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी तसे आदेश काढले आहेत. यात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तपदी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर महासंचालक विनयकुमार चौबे यांना आणण्यात आले आहे, त्यासाठी पद अपग्रेड करण्यात आले आहे.
बदल्या झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे......
मुंबई : राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्या; पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तपदी विनयकुमार चौबे
Reviewed by ANN news network
on
१२/१३/२०२२ ०९:३४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: