पुणे: विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने वाहनचोरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे
२३ जून २०२६ रोजी नवीन पेठ येथील टिळक हॉटेलजवळून एक होंडा शाईन गाडी चोरीला गेली होती
पालकांसमक्ष चौकशी केली असता, त्याने आपल्या फरार साथीदाराच्या मदतीने पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरातून अनेक गाड्या चोरल्याची कबुली दिली
या कारवाईत विश्रामबाग ठाण्यातील २, समर्थ १, हडपसर १, भारती विद्यापीठ १, विमानतळ १, काळेवाडी (पिंपरी चिंचवड) १ असे ७ आणि इतर जिल्ह्यांतील ५ असे एकूण १२ गुन्हे उघडकीस आले आहेत
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपआयुक्त कृषिकेश रावले, सहाय्यक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नवनाथ जगताप, निरीक्षक विकास भिंगारदिवे, रमेश लाहिगुडे, सहाय्यक निरीक्षक उमेश कारके आणि पथकाने केली
Labels: Vishrambaug Police Station, Bike Theft Racket, Pune Crime, Vehicle Recovery, Latur Connection
Search Description: Vishrambaug Police recovered 14 stolen motorcycles worth Rs 10 lakh, detaining a juvenile and arresting a buyer from Latur.
Hashtags: #PunePolice #VehicleTheft #BikeThief #VishrambaugPolice #CrimeNews
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: