पुणे: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाने इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) कधीही काही केले नाही, म्हणूनच त्यांच्यावर आज ओबीसी समाजाची माफी मागण्याची वेळ आली आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी काल (२६ जुलै २०२५) ओबीसी समाजाच्या एका मेळाव्यात बोलताना, यूपीए सरकारच्या काळात जातीनिहाय जनगणना न करणे ही मोठी चूक होती, असे वक्तव्य केले होते. त्यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
Rahul Gandhi, Shivraj Singh Chouhan, BJP, Congress, OBC Community, Caste Census, Political Criticism
#RahulGandhi #ShivrajSinghChouhan #BJP #Congress #OBCPolitics #CasteCensus #IndianPolitics
राहुल गांधींनी ओबीसींसाठी काहीच केलं नाही: शिवराजसिंह चौहान यांची टीका (VIDEO)
Reviewed by ANN news network
on
७/२७/२०२५ १०:१३:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
७/२७/२०२५ १०:१३:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: