मंगळवार, ३ जून, २०२५

आळंदीत गांजा जप्त; आरोपीला अटक

 


पुणे: आळंदी येथे पोलिसांनी गांजा जप्त करून एका आरोपीला अटक केली. ०२/०६/२०२५ रोजी सकाळी ८:१५ वाजता ही कारवाई करण्यात आली. 

पोलीस हवालदार विपीन लंकेश्वर होले यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आरोपी आकाश मांगीलाल राठोड, वय २८ वर्षे, याच्या ताब्यातून ९८५०/- रुपये किमतीचा १९७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली असून आळंदी पोलीस पुढील तपास करत आहेत.    

------------------------------------------------------------------------------------------------

#Crime #Drugs #Ganja #Pune #PoliceAction

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा