आळंदीत गांजा जप्त; आरोपीला अटक

 


पुणे: आळंदी येथे पोलिसांनी गांजा जप्त करून एका आरोपीला अटक केली. ०२/०६/२०२५ रोजी सकाळी ८:१५ वाजता ही कारवाई करण्यात आली. 

पोलीस हवालदार विपीन लंकेश्वर होले यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आरोपी आकाश मांगीलाल राठोड, वय २८ वर्षे, याच्या ताब्यातून ९८५०/- रुपये किमतीचा १९७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली असून आळंदी पोलीस पुढील तपास करत आहेत.    

------------------------------------------------------------------------------------------------

#Crime #Drugs #Ganja #Pune #PoliceAction

आळंदीत गांजा जप्त; आरोपीला अटक आळंदीत गांजा जप्त; आरोपीला अटक Reviewed by ANN news network on ६/०३/२०२५ ०३:४५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".