मुंबई : राज्यातील ३ आय.ए.एस. अधिका-य़ांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसे आदेश शासनाने २६ एप्रिल रोजी उशिरा जारी केले आहेत. बदल्या झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे
1. श्रीमती इद्झेस अंग्मो कुंदन (IAS:MH:1996) प्रधान सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांची प्रधान सचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. श्री रणजित सिंग देओल (IAS:MH:1998) प्रधान सचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
3. श्रीमती अंशू सिन्हा, (IAS:MH:1999) यांची प्रधान सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Reviewed by ANN news network
on
४/२६/२०२४ १०:१०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: