नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.
यावेळी लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपाध्यक्ष जगदीप धनखर आणि माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू उपस्थित होते. हा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाल्यानंतर नितीन गडकरी यांनीही अडवानी यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले.
ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान (VIDEO)
Reviewed by ANN news network
on
३/३१/२०२४ १०:४९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: