नाशिक : नाशिकरोड रेल्वेस्टेशअनजवळ आज २२ मार्च रोजी दुपारी लोकमान्य टिळअक टर्मिनस, मुंबई येथून गोरअखपूरकडे जाणार्या गोदान एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला आग लागली.
आग लागल्याचे समजताच रेल्वे थांबविण्यात आली. रेल्वेचे अधिकारीही तेथे दाखल झाले. अग्निशमनदलाला पाचारण करण्यात आले. नाशिक पोलीसही घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्याचे काम सुरू झाले. मात्र, तोपर्यंत बोगीतील सर्व पार्सल्स जळून खाक झाली. बोगीतून आगीचे मोठे लोळ बाहेर पडत असल्याने प्रवासी घाबरले होते.
गोरखपूरकडे जाणार्या गोदान एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला नाशिकरोड जवळ आग (VIDEO)
Reviewed by ANN news network
on
३/२३/२०२४ ०८:२४:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
३/२३/२०२४ ०८:२४:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: