'महिलांसाठी लष्करातील करीयर संधी'बद्दल मंगळवारी व्याख्यान




हुतात्मा कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशनतर्फे आयोजन 

पुणे : शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाऊंडेशनतर्फे 'महिलांसाठी भारतीय लष्करातील करीयर संधी' या विषयावर मंगळवार, दि.२८ नोव्हेंबर रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

नू..वी. मुलींची प्रशाला येथे दुपारी १२ वाजता  विद्यार्थिनींना आर्मी, नेव्ही, एअरफोर्स अशा  ठिकाणी करियर साठी उपलब्ध संधी, वयोमर्यादा, शिक्षण यासंबंधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
कर्नल पराग गुप्ते हे मार्गदर्शन करणार आहेत. फाऊंडेशनच्या संस्थापक श्रीमती गीता गोडबोले यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
'महिलांसाठी लष्करातील करीयर संधी'बद्दल मंगळवारी व्याख्यान 'महिलांसाठी लष्करातील करीयर संधी'बद्दल मंगळवारी व्याख्यान Reviewed by ANN news network on ११/२७/२०२३ ०७:५३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".