वलसाड : ्तिरुचिरापल्लीहून श्री गंगानगरकडे जाणारया हमसफ़र एक्स्प्रेसच्या ब्रेकव्हॅनमध्ये आज वलसाड स्टेशननजिक आग लागली. दुपारी सव्वादोनच्या सुमारास हा प्रकार घडला. आग लागल्याचे वेळीच लक्षात आल्याने शेजारील डब्यात असलेले सर्व प्रवासी सुखरूप खाली उतरले. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
वलसाड स्टेशननजिक हमसफर एक्स्प्रेसला आग (VIDEO)
Reviewed by ANN news network
on
९/२३/२०२३ ०६:५५:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/२३/२०२३ ०६:५५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: