पंडित दीनदयाल उपाध्याय यांना जयंतीनिमित्त भाजप प्रदेश कार्यालयात अभिवादन


मुंबई : एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांना भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात सोमवारी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश समन्वयक विश्वास पाठक , प्रदेश मुख्यालय सहप्रभारी सुमंत घैसास , ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन काणे , प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी ,  माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन , प्रवक्ते शिवराय कुळकर्णी , ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते .

पंडित दीनदयाल उपाध्याय यांना जयंतीनिमित्त भाजप प्रदेश कार्यालयात अभिवादन  पंडित दीनदयाल उपाध्याय यांना जयंतीनिमित्त भाजप प्रदेश कार्यालयात अभिवादन Reviewed by ANN news network on ९/२५/२०२३ ०८:३९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".