नागपूर : नागपूर येथील ज्येष्ठ भाजप नेते किसन गावंडे यांची भाजप नागपूर महानगर संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे.
त्यांच्या नियुक्तीबद्दल सामाजिक कार्यकर्ते सुधाकर तोडसे, शेराभाऊ, शुभम घवघवे, शुभम उईके, शिवम किरनाके, अनिकेत मडावी, ऋषी बालपांडे, कैलाश मडावी राहुल धाकटे अक्षय गेडाम शुभम राऊत समीर खान रोहित, सुनील पाल यांनी त्यांचे शाल, श्रीफ़ळ आणु पुष्पगुच्छ देउन अभिनंदन केले.
भाजपचे नवनियुक्त नागपूर संपर्कप्रमुख किसन गावंडे यांचे सामाजिक कार्यकर्त्यांनी केले अभिनंदन
Reviewed by ANN news network
on
९/१७/२०२३ ०९:४७:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/१७/२०२३ ०९:४७:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: