कर्नाटकमध्ये काँग्रेस बहुमतात; पिंपरीत आनंदोत्सव

 


पिंपरी :  कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या शनिवारी जाहीर झालेल्या निकालानुसार काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. त्याच्या प्रित्यर्थ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात काँग्रेसच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. 

यावेळी माजी महापौर कविचंद भाट, निगार बारस्कर, माजी नगरसेवक बाबू नायर, विश्वास गजरमल, महिला शहर अध्यक्षा सायली नढे,  वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, ग्राहक सेल अध्यक्ष झेविअर अंथोनी, मागासवर्गिय सेल अध्यक्ष विजय ओव्हाळ, सज्जी वर्की, डॉ. मनिषा गरुड, स्वाती शिंदे, आशा भोसले, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, प्रा. किरण खाजेकर, बाबासाहेब बनसोडे, उमेश बनसोडे, किरण नढे, सौरभ शिंदे, स्वप्नील बनसोडे, मिलिंद फडतरे, हरीश डोळस, जितेंद्र छाब्रा, गौतम ओव्हाळ, आकाश शिंदे, संदीप शिंदे,  सतीश भोसले, पांडुरंग जगताप, वसंत वारे, आबा खराडे आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हते.

कर्नाटकमध्ये काँग्रेस बहुमतात; पिंपरीत आनंदोत्सव कर्नाटकमध्ये काँग्रेस बहुमतात; पिंपरीत आनंदोत्सव Reviewed by ANN news network on ५/१४/२०२३ ११:३९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".