नागपूर : महाराष्ट्राच्या विधीमंडळातील सर्वांनी राजकारण न करता महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील जनतेच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत केले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीतील निर्णयांची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले.
जाहिरात
राजकारण न करता सीमाभागातील जनतेच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (VIDEO)
Reviewed by ANN news network
on
१२/१९/२०२२ ०२:१०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: