पिंपरी चिंचवड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमी निमित्त शहरात पथसंचलनाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी ५ ऑक्टोबर रोजी पिंपरी चिंचवड शहरातील तब्बल २१ ठिकाणी स्वयंसेवकांचे पथसंचलन करण्यात झाले.. घोषाच्या तालावर हे संचलन झाले. संचलन मार्गावर नागरिकांनी संचलन पाहण्यासाठी गर्दी केली होती.
विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन (VIDEO)
Reviewed by ANN news network
on
१०/०६/२०२२ ०४:१०:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/०६/२०२२ ०४:१०:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: