पुणे : शिवसेना वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ विभागप्रमुख पदी नितीन(बापू) खरात यांची नियुक्ती झाली आहे.राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नियुक्तीचे पत्र दिले. शिवसेना जिल्हा सहसम्पर्कप्रमुख अजय भोसले, शहरप्रमुख नाना भानगिरे व उपशहरप्रमुख सुनीलभाऊ जाधव यांनी अभिनंदन केले.शिवसेनाप्रमुख स्व.बाळासा हेब ठाकरे, धर्मवीर स्व.आनंद दिघे यांच्या विचाराने ने व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर् शनाखाली कार्यरत राहणार असल्याचे खरात यांनी सांगितले.
शिवसेना वडगाव शेरी विधानसभा विभागप्रमुखपदी नितीन(बापू) खरात यांची नियुक्ती
Reviewed by ANN news network
on
१०/०६/२०२२ ०४:३४:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/०६/२०२२ ०४:३४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: