पुणे/दौंड, ९ सप्टेंबर २०२६: रेल्वे प्रवासादरम्यान महिला प्रवाशाचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला दौंड रेल्वे न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुनील दहातोंडे यांनी दोषी ठरवत १ वर्षे सक्तमजुरी आणि ३,००० रुपये दंडाची कडक शिक्षा सुनावली आहे
घटनेची पार्श्वभूमी अशी की, २६ ऑगस्ट २०१४ रोजी तक्रारदार महिला लातूर ते मुंबई असा रेल्वे प्रवास करत होती
सदर गुन्ह्याचा संपूर्ण तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते
या खटल्यात लोहमार्ग पोलीस आणि सरकारी वकिलांनी अत्यंत समन्वयाने काम केले
सदर कामगिरी लोहमार्ग पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय अधिकारी अजय शंकेश्वरी, सहायक निरीक्षक प्रभाकर कापुरे व उपनिरीक्षक शरणार्थी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अंमलदार हवालदार भीमा हागवणे व कोर्ट अंमलदार सहायक उपनिरीक्षक मोहम्मद शेख यांनी पार पाडली
Labels: Daund Railway Court, Railway Crime, Molestation Conviction, Pune Railway Police, Latur to Mumbai Train, Railway Security
Search Description: Daund Railway Court sentenced Rauf Rabbani Shaikh to 1 year rigorous imprisonment for molesting a female passenger on a train in 2014.
Hashtags: #DaundNews #RailwayPolice #JusticeForWomen #PuneCrime #CourtVerdict #SafetyInTrains
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: