पुणे, (प्रतिनिधी): कोल्हेवाडी येथे गाडी
घासल्याच्या क्षुल्लक कारणावरून हवेत
तीन गोळ्या झाडून
दहशत निर्माण करणाऱ्या
सहा आरोपींना नांदेड
सिटी पोलिसांनी अटक
केली आहे
पोलिसांना
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गोळीबार
करणारे आरोपी खडकवासला चौपाटी
येथे थांबले असल्याची
माहिती मिळाली
नांदेड
सिटी पोलिस स्टेशनमध्ये
या आरोपींविरुद्ध भारतीय
न्याय संहिता २०२३
च्या कलम ११८
(१), १८९ (२),
१८९ (४), १९०,
१९१ (२), ३५१
(२) (३), ३५२
सह आर्म अॅक्ट
कलम ३, २५,
२७ आणि क्रिमिनल
अमेंडमेंट कलम ७
व महाराष्ट्र पोलीस
अधिनियम कलम ३७
(१), १३५ नुसार
गुन्हा नोंदवण्यात आला आहे
Crime, Firing, Pune Police, Nanded City, Arrest
#Pune #CrimeNews #NandedCity #Firing #PoliceArrest #PunePolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: