संसद रत्न २०२५: १७ खासदारांचा दिल्लीत गौरव

 


नवी दिल्ली: आज नवी दिल्लीत १७ खासदारांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल 'संसद रत्न पुरस्कार २०२५' प्रदान करून गौरवण्यात आले. यामध्ये भाजपचे खासदार रवी किशन आणि दिनेश शर्मा, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अरविंद सावंत यांचा समावेश आहे. एका बिगर-सरकारी संस्थेकडून हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

यावेळी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, खासदारांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हे पुरस्कार देण्यात आले आहेत. पुरस्कार प्राप्त सर्व खासदारांचे त्यांनी अभिनंदनही केले.

Sansad Ratna Award 2025, Delhi, MPs Honored, Ravi Kishan, Supriya Sule, Varsha Gaikwad, Arvind Sawant, Dinesh Sharma, Kiren Rijiju

 #SansadRatna #MPAwards #NewDelhi #IndianParliament #RaviKishan #SupriyaSule #VarshaGaikwad #KirenRijiju #PoliticalNews

संसद रत्न २०२५: १७ खासदारांचा दिल्लीत गौरव संसद रत्न २०२५: १७ खासदारांचा दिल्लीत गौरव Reviewed by ANN news network on ७/२७/२०२५ १०:३७:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".