पुणे शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद; पर्वती आणि वारजे जलकेंद्रांच्या अखत्यारीतील मोठ्या भागांना फटका

 


१७ जुलै रोजी देखभाल दुरुस्ती कामांमुळे गैरसोय; १८ जुलै रोजी उशिरा कमी दाबाने पाणी

पुणे, दि.  १४ जुलै २०२५पर्वती रॉ वॉटर येथील मुख्य प्रेस्ट्रेस लाइनच्या गळती दुरुस्तीच्या कामामुळे  आणि वारजे जलकेंद्र अखत्यारीतील फ्लोमीटर बसवणे इतर देखभाल दुरुस्ती कामांमुळे  पुणे शहरातील अनेक भागांमध्ये गुरुवार, दिनांक १७ जुलै २०२५ रोजी पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कामांमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.  

 पुणे महानगरपालिकेच्या माहिती जनसंपर्क कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार  , जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र   जुने वारजे जलकेंद्र भागासह अनेक प्रमुख परिसरांना पाणी कपातीचा फटका बसणार आहे.  तसेच, शुक्रवार, दिनांक १८ जुलै २०२५ रोजी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.  नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता  नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.  

 

पाणीपुरवठा बंद असणारे प्रमुख भाग खालीलप्रमाणे:  

 

पर्वती जलशुद्धीकरण केंद्र अंतर्गत:  

  •  

पर्वती MLR टाकी परिसर  :  

गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडिअम परिसर, घोरपडे पेठ, पर्वती दर्शन, मुकुंदनगर इत्यादी.  

  •  

पर्वती HLR टाकी परिसर:  

सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर (काही भाग), महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर भाग- , लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोले मळा, सॅलेसबरी पार्क, गिरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, .नं.  ४२ कोंढवा खुर्द, साईबाबानगर इत्यादी.  

  •  

पर्वती LLR परिसर  :  

शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर.  

 

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील:  

  •  

चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर  :  

पाषाण साठवण टाकी, भुगाव रोड परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी डावी भुसारी कॉलनी चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीनगर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड इत्यादी.  

  •  

गांधी भवन टाकी परिसर:  

कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, पॉप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी.एस.यु.पी.  स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज आर्किड लेन .  मुंबई पुणे बायपास रोड (दोन्ही बाजू), शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीश सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.  

  •  

पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर  :  

बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लब रोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉइंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्त नगर इत्यादी.  

  •  

GSR टाकी परिसर:  

कर्वे नगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. ते ११, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र.   ते १०, शिवणे इंडस्ट्रीज परिसर कोंढवे धावडे परिसर.  

एस.एन.डी.टी.  पंपिंग अंतर्गत पाणीपुरवठा बंद असणारा भाग:  

  • एस. एन. डी. टी.  (एच. एल. आर.):  

गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बँक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, खैरेवाडी, शिवाजी हौ.  सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन इत्यादी.  

  • एस. एन. डी. डी.  (एम. एल. आर.):  

लॉ कॉलेज रोड, पौड रोड शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा., भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर (झोनिंग पध्दतीने), सहवास, क्षिप्रा, मनोहन सोसा., विठ्ठल मंदिर परिसर (झोननिंग करून), गोसावी वस्ती परिसर, करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बिग बझार परिसर, बंधन सोसायटी परिसर, डी.पी. रस्ता (पार्ट), मयूर कॉलनी परिसर, मयूर डी.पी. रस्त्याची डावी बाजू, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग, एरंडवणा परिसर, दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एच.. कॉलनी टिळेकर प्लॉट, भरतनगर अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदीर, सुनिता, युको बँक कॉलनी, टँकर पॉईंट डी.पी.  रस्ता, मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकीलनगर इत्यादी, करिष्मा सोसा., ते वारजे वॉर्ड ऑफिस गिरीजा शंकर, नवसह्याद्री ताथवडे उद्यान परिसर निलकमल युनायटेड वेस्टर्न अनुरेखा स्थैर्य, मधूचय, शैलेश, अलंकार, मनीषा, स्वस्तिश्री, रघुकुल महिम्न, सुखा जयशक्ती इत्यादी.  

 

चतुःश्रृंगी टाकी परिसर:  

  •  औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंदपार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानाश्री सोसायटी, नॅशनल, सिंध सोसायटी, औंधगाव परिसर.  

 

पाषाण पंपिंग सुस गोल टाकी परिसर:  

  •  गणराज चौक, पॅनकार्ड रोड, वीरभद्र नगरचा काही भाग, समर्थ कॉलनी काही भाग इत्यादी.  

 

जुने वारजे जलकेंद्र भाग:  

  •  रामनगर, अहिरेगाव, माळवाडी, सहयोगनगर पठार, गोकुळनगर पठार, विठ्ठलनगर, ज्ञानेश सोसायटी, यशोदीप चौक, मामासाहेब मोहोळ शाळा परिसर, अमरभारत सोसायटी, गणपती माथा परिसर, एनडीए रोडचा काही भाग, पॉप्युलर कॉलनी इत्यादी.  

 


पुणे शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद; पर्वती आणि वारजे जलकेंद्रांच्या अखत्यारीतील मोठ्या भागांना फटका पुणे शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद; पर्वती आणि वारजे जलकेंद्रांच्या अखत्यारीतील मोठ्या भागांना फटका Reviewed by ANN news network on ७/१४/२०२५ ०६:३१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".