सोलापूर, दि. १४ जुलै २०२५: राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि मैंदर्गीचे सुपुत्र सुनील बंडगर (वय ५० वर्षे) यांचे सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर, सोमवारी दुपारी २ वाजता मैंदर्गी येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांचे खंदे समर्थक म्हणून सुनील बंडगर सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध होते. त्यांनी यापूर्वी अक्कलकोट विधानसभा निवडणूक लढवली होती, तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या विविध पदांवर त्यांनी काम केले होते.
Rashtriya Samaj Paksha State Secretary Sunil Bandgar Passes Away
Son of Maindargi, Strong Supporter of Mahadev Jankar; Funeral in Maindargi Today
#SunilBandgar #RashtriyaSamajPaksha #MaharashtraPolitics #MahadevJankar #Solapur #PoliticalNews #Obituary #Maindargi #RashtriyaSamajPaksh #HeartAttack

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: