इराणच्या अण्वस्त्र निर्मिती स्थळांवरील हल्ल्याबद्दल इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंकडून ट्रम्प यांचे आभार (VIDEO)
जेरुसलेम, २२ जून २०२५:
इराणच्या अण्वस्त्र निर्मिती स्थळांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.
नेतान्याहू म्हणाले की, ऑपरेशन रायझिंग लायनच्या माध्यमातून इस्रायलने आश्चर्यकारक गोष्टी केल्या असल्या तरी, इराणच्या अण्वस्त्र निर्मितीविरुद्धच्या कारवाईत, अमेरिका खरोखरच अतुलनीय ठरली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील सर्वात धोकादायक राजवटीला, जगातील सर्वात धोकादायक अण्वस्त्र तयार करण्यापासून रोखण्याचं काम केलं असून, याची इतिहासात नोंद होईल, असे नेतन्याहू यांनी म्हटले आहे.
Israel, Prime Minister Benjamin Netanyahu, United States, President Donald Trump, Iran, Nuclear Sites, Attack, Operation Rising Lion, Middle East Peace, Diplomacy, Military Action, World Affairs.
#Israel #Netanyahu #DonaldTrump #Iran #NuclearAttack #MiddleEast #Geopolitics #PeaceThroughStrength #WorldPolitics

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: