मुंबई: पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आदेशानुसार आणि पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), मुंबई यांच्या देखरेखीखाली बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत सर्व पोलीस ठाण्यांमध्ये दर शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या तक्रार निवारण दिनाचे ३१ मे, २०२५ रोजी आयोजन करण्यात आले होते
यावेळी, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला होता
यामध्ये ४४८ महिला तक्रारदार आणि १७४ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता
यावेळी विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त उपस्थित होते, तसेच प्रादेशिक विभागांचे अपर पोलीस आयुक्त आणि परिमंडळीय पोलीस उप आयुक्त यांनी भेटी देऊन मार्गदर्शन केले
Reviewed by ANN news network
on
६/०१/२०२५ ०३:३८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: