पुणे : पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील ओम निवास बिल्डिंग, तळेरानवाडी रोड, केसनंद येथे एका विवाहितेस आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती सुरज राजेंद्रप्रसाद पाठक (वय २६) याला अटक करण्यात आली आहे, तसेच सासू-सासरे आणि इतर नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
फिर्यादी महिलेची मुलगी स्वाती सुरज पाठक (वय २०) हिचे लग्न ६ मार्च २०२४ रोजी आरोपी पतीसोबत झाले होते
याप्रकरणी वाघोली पोलीस स्टेशनमध्ये भा.न्या.सं. कलम ८०, ११५ (२), ३ (५), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Crime, Suicide Abetment, Domestic Violence, Wagholi, Arrest
#DomesticViolence #SuicideAbetment #Wagholi #PuneCrime #InLawsArrested

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: