पुणे: विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेलबाग चौकातून बाबु गेनू चौकाकडे जात असताना एका ५५ वर्षीय महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल आणि रोकड चोरून नेली. ही घटना ३१ मे २०२५ रोजी दुपारी २ ते ३ च्या दरम्यान घडली.
फिर्यादी महिला गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना ही चोरी झाली. अज्ञात आरोपींनी संधी साधून महिलेच्या पर्समधून एकूण १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणी भा.न्या.सं.क. ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.
--------------------------------------------------------------------------------------
#PuneCrime #TheftInPune #Vishrambag #Robbery #MobileTheft

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा