उरण: उरणहून केरळला जात असताना एका कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. सुदैवाने, कारमधील सर्व सदस्य सुखरूप बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, उरण तालुक्यातील बोरी पाखाडी, हुसेन मंजिल येथे राहणारे इक्बाल अहमद कुट्टी, त्यांची पत्नी रुबीना इक्बाल कुट्टी, मुली नोफ इक्बाल कुट्टी आणि अजीझा इक्बाल कुट्टी आणि मुलगा उमर इक्बाल कुट्टी हे २१ मे रोजी आपल्या कारने प्रवासाला निघाले होते.
कार रुबीना इक्बाल कुट्टी चालवत होत्या.
या घटनेनंतर, इक्बाल अहमद कुट्टी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कासारगोड जिल्ह्यातील विद्यानगर पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली.
------------------------------------------------------------------------------------------
#CarAccident #Fire #Travel #Maharashtra #Kerala
Reviewed by ANN news network
on
५/२८/२०२५ ०४:२७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: