मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यातील २७ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश काढला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम २२ नुसार, या बदल्या करण्यात आल्या असून, यात सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या बदल्यांचा समावेश आहे. बदल्या करताना निवडणूक आचारसंहिता, कायदा-सुव्यवस्था आणि न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यात आले आहे. नवीन पदांवर अधिकाऱ्यांची तत्काळ नियुक्ती केली जाईल.
प्रमुख बदल्या आणि पदस्थापना
महाराष्ट्रातील २८ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
Reviewed by ANN news network
on
११/०१/२०२४ ०५:०१:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: