"सुनियोजित कामाच्या विश्वासातून पाठिंबा - अब्दुलगनी शहा"
भोसरी (प्रतिनिधी) -महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघातील उमेदवार अजित गव्हाणे यांना लब्बैक फाउंडेशन महाराष्ट्र व संलग्न मुस्लिम संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
गेल्या २५ वर्षांपासून गव्हाणे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामामुळे आणि भविष्यातील सुनियोजित कामाच्या विश्वासातून हा पाठिंबा देण्यात आल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष अब्दुलगनी मुस्लिम शहा यांनी सांगितले.
शहा यांनी गव्हाणे यांना पाठिंब्याचे पत्र देऊन २० नोव्हेंबर रोजी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
लब्बैक फाउंडेशनकडून अजित गव्हाणेंना समर्थन
Reviewed by ANN news network
on
११/०९/२०२४ ०७:५८:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/०९/२०२४ ०७:५८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: