'इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स' विषयावर व्याख्यानमाला

 


भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजचे आयोजन 

कोथरूड : भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या वतीने 'इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स:क्रिएशन टू प्रोटेक्शन ऑफ आयडीयाज' या  विषयावर चार दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलच्या लीगल-एथिकल मॅटर्स कमिटीच्या वतीने 'इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी एज्युकेशन हबच्या सहकार्याने या ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन दि.२१ ते २४ ऑगस्ट २०२४ दरम्यान  करण्यात आले होते.प्रा.ज्योती रत्तन,एड.अलेक्सझांड्रा सिंग,एड.कौमुदी नामजोशी,डॉ.लुनालिसा पोटसंगबम,डॉ.उज्वला बेंडाळे,पवन मिश्रा,स्नेहा धिल्लन यांनी सहभाग घेतला.न्यू लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ.उज्वला बेंडाळे,उपप्राचार्य डॉ.ज्योती धर्म,समन्वयक डॉ.विद्या ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली  अंश वर्मा,धवल श्रीवास्तव,रोशनी,समर्थ भट,अनमोल सिंघल,आयुष,निमिषा जैन,आशी गुप्ता यांनी  संयोजन केले.बौद्धिक स्वामित्व हक्क,कायदे,नवे प्रवाह,ट्रेडमार्क हक्क,पेटंट कायदे,प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. 

'इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स' विषयावर व्याख्यानमाला 'इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स' विषयावर व्याख्यानमाला Reviewed by ANN news network on ८/२५/२०२४ ०३:४१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".