आज कॅबिनेटची पहिली बैठक; खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता



नवी दिल्ली : सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांचे सोमवारी साऊथ ब्लॉक येथील पंतप्रधान कार्यालयात आगमन झाले. मिळालेल्या माहितीनुसार नवीन मंत्र्यांची पहिली कॅबिनेट बैठक दुपारनंतर होण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये खातेवाटप होण्याची अपेक्षा आहे. नवीन मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट मंत्री, पाच स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि ३६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

रविवारी संध्याकाळी, राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात पंतप्रधान मोदींनी ७१ मंत्र्यांसह पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांना पदाची शपथ दिली. शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी X वर पोस्ट केले की “…मंत्र्यांची ही टीम तरुणाई आणि अनुभवी यांचे उत्तम मिश्रण आहे आणि आम्ही लोकांचे जीवन सुधारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू…”

मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेणारे मंत्री असे .....

१. राजनाथ सिंह
२ अमित शहा
३ नितीन गडकरी
४ जे.पी. नड्डा
५ शिवराज सिंह चौहान
६ निर्मला सितारमन
७ एस.जयशंकर
८ मनोहरलाल खट्टर
९ एच.डी कुमारस्वामी
१० पियुष गोयल
११ धर्मेंद्र प्रधान
१२ जीतनराम मांझी
१३ राजीव रंजन सिंह
१४ सर्बानंद सोनोवाल
१५ वीरेंद्र कुमार
१६ राम मोहन नायडू
१७ प्रल्हाद जोशी
१८ जुएल ओराम
१९ गिरीराज सिंह
२० अश्विनी वैष्णव
२१ ज्योतिरादित्य शिंदे
२२ भूपेंद्र यादव
२३ गजेंद्रसिंह शेखावत
२४ अन्नपूर्णा देवी
२५ किरण रिजुजू
२६ हरदीपसिंग पुरी
२७ मनसुख मांडविय
२८ जी. किशन रेड्डी
२९ चिराग पासवान
३० सी.आर. पाटील
३१ – राव इंद्रजित सिंह (स्वतंत्र प्रभार)
३२ – डॉ. जितेंद्र सिंह (स्वतंत्र प्रभार)
३३ – अर्जुन राम मेघवाल (स्वतंत्र प्रभार)
३४ – प्रतापराव जाधव (स्वतंत्र प्रभार)
३५ – जयंत चौधरी
३६ – जितीन प्रसाद
३७ – श्रीपाद नाईक
३८ – पंकज चौधरी
३९ – कृष्णपाल
४० – रामदास आठवले
४१ – रामनाथ ठाकूर
४२ – नित्यानंद राय
४३ – अनुप्रिया पटेल
४४ – व्ही.सोमण्णा
४५ – चंद्रशेखर पेम्मासानी
४६ – एसपी सिंह बघेल
४७ – शोभा करंदलाजे
४८ – किर्तीवर्धन सिंह
४९ – बी.एल. वर्मा
५० – शंतनू ठाकूर
५१ – सुरेश गोपी
५२ – एल. मुरुगन
५३ – अजय टामटा
५४ – बंडी संजय
५५ – कमलेश पासवान
५६ – भगीरथ चौधरी
५७ – सतीशचंद्र दुबे
५८ – संजय सेठ
५९ – रवनीत सिंग बिट्टू
६० – दुर्गादास उईके
६१ – रक्षा खडसे
६२ – सुकांता मुजूमदार
६३ – सावित्री ठाकूर
६४ – तोखन साहू
६५ – राजभूषण चौधरी
६६ – भूपतीराजू श्रीनिवास वर्मा
६७ – हर्ष मल्होत्रा
६८ – निमुबेन बांभणिया
६९ – मुरलीधर मोहोळ
७० – जॉर्ज कुरीयन
७१ – पवित्र मार्गेरिटा

आज कॅबिनेटची पहिली बैठक; खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आज कॅबिनेटची पहिली बैठक; खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता Reviewed by ANN news network on ६/१०/२०२४ ०१:२०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".