पुणे: सत्यनारायण बांगड (वय ७३) यांचे दि.१० जुन रोजी हृदयविकाराने निधन झाले. सेंट्रल डिफेन्स अकाउंट्स (सीडीए) येथे लेखा परीक्षक पदावर त्यांनी काम केले होते.त्यांच्यावर ११ जुन रोजी सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
'रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट 'चे संस्थापक राम बांगड यांचे ते मोठे बंधू होते. सत्यनारायण बांगड यांच्या मागे पत्नी, दोन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सत्यनारायण बांगड यांचे निधन
Reviewed by ANN news network
on
६/१०/२०२४ ०२:४७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: