पुणे परिसरातील ३२ दारू विकणार्‍या आस्थापनांचे परवाने पुढील आदेश होईपर्यंत निलंबित

पुणे : कल्याणीनगर परिसरात घडलेल्या 'हिट अ‍ॅन्ड रन' प्रकरणानंतर पुणे जिल्ह्यात अनेक घडामोडी होत आहेत. या प्रकरणानंतर पुणे परिसरातील पबमुळे त्रासलेल्या नागरिकांचा संताप सोशल मीडियावरून व्यक्त होऊ लागल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे येऊन प्रशासनाला कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे पोलीस, महसूल आणि उत्पादन शुल्क, प्रादेशिक परिवहन ही खाती अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहेत. राज्य उत्पादन शुल्क खात्याने पुणे परिसरातील ३२ पब्ज, बार, मद्यविक्रीची ठिकाणे यांच्यावर गुन्हे दाखल केले असून ते जिल्हाधिकार्‍यांच्या पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यास व्यवसायचालकांना फर्मावले आहे. यामध्ये १० रुफटॉप हॉटेल्स, सुमारे १६ पब्ज, ६ बार्स यांचा समावेश आहे. कारवाई करण्यात आलेल्या आस्थापना पुढीलप्रमाणे आहेत.


हॉटेल ट्रिलीयम सिक्युरिटीज प्रा. लि. एफएल-३ अनुज्ञप्ती क्रमांक ३२०३, घोरपडी, मुंढवा, पुणे 

मे. द ग्रॅण्ड अॅण्ड बार, एफएल-३ अनुज्ञप्ती क्रमांक ३०२४. स.नं १९९२०९, ईडन पार्क, सी बिल्डींग. विमाननगर, पुणे 

मे. हॉटेल ट्रेस कॉमास हॉस्पिटॅलिटी (द मिलर्स) एफएल 3 क्र. 2279, राजा बहादुर मिल्स, पुणे, जि. पुणे 

मे. हॉटेल सेवेनसीज हॉस्पिटॅलिटी (डिमोरा) एफएल 3 क्र. 2796, राजा बहादुर मिल, पुणे, जि. पुणे 

मे. फुडस्पीड हॉस्पिटॅलिटी एफएल -3 क्र. 2300, माण, ता. मुळशी, पुणे, जि. पुणे 

मे. हॉटेल मायरा हॉस्पिटॅलिटी (2 बीएचके), एफएल 3 क्र 2265, राजा बहादुर मिल, पुणे, जि. पुणे 

मे. हॉटेल सरोवर अॅण्ड लॉजिंग, एफएल 3 क्र 1133, म्हाळुंगे, ता. मुळशी, पुणे, जि. पुणे 

मे, पॅराडाईज रेस्ट्रो, एफएल 3 क्र 1881, म्हाळुंगे, ता. मुळशी, पुणे, जि. पुणे 

मे. हॉटेल लिवार्ड, एफएल 3 क्र 3127, म्हाळुंगे, ता. मुळशी, पुणे, जि. पुणे 

मे. रास व्हेंचर्स, एफएल-3 क्र. 3170. सुरतवाला कॉम्पलेक्स, हिंजवडी, ता. मुळशी, पुणे, जि. पुणे 

मे. एस आर हॉस्पिटॅलिटी एफएल-3 क्र. 3136, म्हाळुंगे, ता. मुळशी, पुणे, जि. पुणे . 

मे. हॉटेल न्युट्रीप्रिझम हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. एफएल 3 क्र. 2897, शंकर भवन बिल्डिंग, पहिला मजला, पौड रोड, कोथरुड, पुण 

मे. एम अॅण्ड एम हॉस्पिटॅलिटी, (टेक्सास टॉवर) एफएल 3 क्र 1818. खराडी पुणे. जि. पुणे 

व्हीजन हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. एफएल 3 क्र. 2914, खराडी पुणे  मे. जयानंद बार अॅण्ड रेस्टॉरंट, एफएल 3 140, खराडी पुणे 

मे. ट्रम्प व्हेंचर्स, एजंट जॅक्स बार, एफएल -3 क्र. पुणे. 1917, प्राइड पर्पल, अॅकॉर्ड, बाणेर पुणे, 

मे. बायलामोस हॉस्पिटॅलिटी, एफल 3 क्र. 3437, बालेवाडी, पुणे, जि. पुणे 

मे. जोकर हॉस्पिटॅलिटी, एफएल 3 क्र. 2377. स नं. 23/7/1, बालेवाडी, पुणे, जि. पुणे 

मे. ड्रीप सो हाय, एफएल-३ अनुज्ञप्ती क्रमांक ३३८६, ऑफिस क्रमांक १, आठवा मजला, कोणार्क आयकॉन, स .नं. १३४/१/ए, मुंढवा रोड, मगरपट्टा पुणे. 

मे. द ग्रॅण्ड अॅण्ड बार, एफएल-३ अनुज्ञप्ती क्रमांक ३०२४, स.नं १९९,२०९, ईडन पार्क, सी बिल्डींग. विमाननगर, पुणे 

मे. हॉटेल अपना अडडा रेस्टॉरंट अँड बार, एफएल-3 क्र. 2689, सोमानी ट्रेड सेंटर ताथवडे, ता. मुळशी, जि. पुणे 

मे. हॉटेल फॅन्टम हॉस्पिटॅलिटी प्रा. लि., एफएल-3 क्र. 1740, पिंपळे सौदागर, ता. हवेली, जि. पुणे २३ 

मे. हॉटेल महेश्वरी हॉस्पिटॅलिटी, एफएल-3 क्र. 2870, रावेत, ता. हवेली, जि. पुणे 

मे. हॉटेल वलर्ड किंग, एफएल-३ अनुज्ञप्ती क्रमांक २१३८, वराळे, ता.खेड जि. पुणे 

मे. हॉटेल सानिका, एफएल-३ अनुज्ञप्ती क्रमांक १६०७, वासूली, ता. खेड, जि. पुणे 

मे. हॉटेल हृदय पॅलेस, एफएल-३ अनुज्ञप्ती क्रमांक २८४४, कन्हेरसर, ता. खेड, जि. पुणे 

मे. हॉटेल सागर शुभम, एफएल-३ अनुज्ञप्ती क्रमांक १५७, वाडा, ता. खेड जि. पुणे 

मे. हॉटेल डिलक्स, एफएल-३ अनुज्ञप्ती क्रमांक २७८०, वाडा, ता. खेड, जि. पुणे 

मे. हॉटेल कृषीराज, एफएल-३ अनुज्ञप्ती क्रमांक २८९९, भवानीनगर इंदापुर पुणे 

मे. हॉटेल स्वामीराज, एफएल-३ अनुज्ञप्ती क्रमांक १४४३, इंदापूर पुणे मे. हॉटेल पिंगारा, एफएल-३ अनुज्ञपती क्रमांक ७८६, बिबवेवाडी पुणे 

मे. हॉटेल सर्वज्ञ, एफएल-३ अनुज्ञप्ती क्रमांक २९२७, गलांडवाडी इंदापूर पुणे


यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. २ पब्जचे परवाने यापूर्वीच कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभाग नियोजनबद्ध कारवाई करीत असून अनुज्ञप्ती विहीत वेळेनंतर सुरू ठेवणे, अल्पवयीन मुलांना मद्यविक्री करणे, अवैध ठिकाणांवर (रुफटॉपवर) मद्यविक्री करणे या बाबत सर्व पथकांकडून तपासणी मोहीम सुरू आहे.

नागरिकांनी मद्यप्राशन करण्यासाठी आवश्यक असणारे परवाने घ्यावेत.  ऑनलाईन पद्धतीनेही exciseservices.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरून देखील मद्यपरवाने देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मद्यविक्री संदर्भात नियमभंग होत असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉटसअप क्रमांक ८४२२००११३३ वर तक्रार करावी असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी केले आहे.


पुणे परिसरातील ३२ दारू विकणार्‍या आस्थापनांचे परवाने पुढील आदेश होईपर्यंत निलंबित  पुणे परिसरातील ३२ दारू विकणार्‍या आस्थापनांचे परवाने पुढील आदेश होईपर्यंत निलंबित Reviewed by ANN news network on ५/२४/२०२४ ०१:२७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".