पुण्यातून ४२ गुंड तडीपार!; पुणे पोलिसांची घाऊक कारवाई!!

 


पुणे : पुणे पोलिसांनी शहरात गुन्हेगारी कृत्ये करून दहशत माजविणा-या  चार गुंड टोळ्यांचे प्रमुख आणि त्यांचे साथीदार अशा एकूण ४२ गुंडांना तडीपार केले आहे.

पुणे पोलिसांच्या हडपसर व वानवडी विभागातील वेगवेगळ्या पोलीसठाण्याच्या हद्दीत या गुंडांनी टोळ्यास्थापन करून दहशत माजवली होती.  हे गुंड तडीपारीच्या कालावधीत पुणे शहर, पुणे जिल्हा अथवा पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीत आढळल्यास नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ११२ अथवा ०२० २६८६१२१४ या क्रमांकांवर सम्पर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

तडीपार झालेले गुंड खालीलप्रमाणे आहेत.



पुण्यातून ४२ गुंड तडीपार!; पुणे पोलिसांची घाऊक कारवाई!! पुण्यातून ४२ गुंड तडीपार!; पुणे पोलिसांची घाऊक कारवाई!! Reviewed by ANN news network on ४/२४/२०२४ ०२:१६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".